इतरांचे लेख

धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे

“धर्म की धर्मापलिकडे? “ या पुस्तकात डॉ.आ.ह साळुंखे यांनी धर्म,त्याचे स्वरूप,निर्मिती ,उपयुक्तता,धर्मापलिकडे जाण्याची कारणे , त्यातील अडथळे आणि त्यावरील उपाय याबाबतची विस्तृत,मुद्देसूद,प्रवाही आणि प्रभावी मांडणी केली आहे .धर्माच्या निर्मिती पासून ते धर्मापलिकडच्या विज्ञान आणि विवेकापर्यंतचा प्रवास आ.ह.या पुस्तकामध्ये वाचकाला घडवतात.कार्यकर्त्याला किंवा कोणत्याही विवेकी माणसाला समाज… Read More »धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे