रवि आमले ब. सु.

नायजेरियाचे मानवाधिकार कार्यकर्ते मुबारक बाला अचानक गायब, तपासासाठी ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

प्रश्न विचारलेले कुठल्याच धर्माला आवडत नाही. जगाच्या पाठीवरील कुठलाही धर्म, कुठलाही देश याला अपवाद नाही. सामान्यतः फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर असे प्रश्न विचारले की धर्मांधांकडून शिवीगाळ होणे, धमक्या येणे आता जवळपास रोजचेच झाले आहे. पण नायजेरियातील ‌मानवाधिकार‌ ‌कार्यकर्ते‌ मुबारक बाला यांच्या वाट्याला धर्मांधांच्या शिव्या आणि धमक्या… Read More »नायजेरियाचे मानवाधिकार कार्यकर्ते मुबारक बाला अचानक गायब, तपासासाठी ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

रॅशनल जावेद अख्तर

जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, सेक्युलॅरिझम आणि रॅशनॅलिटी  या मूल्यांसाठी  त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.  एक गीतकार, स्क्रिप्ट-रायटर म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या… Read More »रॅशनल जावेद अख्तर

धर्मांधांपासून प्रा.महमूद यांना वाचवा! ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

जर तुमचा देश धर्मवेड्या लोकांच्या हाती असेल तर लोकांना साधा ‘कॉमन सेन्स’ वापरायला सांगणेही किती धोक्याचे व त्रासदायक असू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सोमाली प्रा. महमूद जामा अहमद. 33 वर्षांचे प्रा. महमूद हे हर्गेसा विद्यापीठात मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आपले वकिली… Read More »धर्मांधांपासून प्रा.महमूद यांना वाचवा! ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन