तुम्हाला तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट बनवून हवी आहे का? ​

विवेकवाद्यांची ओळख

जगभरातील अनेक विवेकवादी लोक, संघटना आपापल्या पातळीवर धर्मांधता, अंधश्रद्धा यांविरुद्ध लढत आहेत. अश्या लोकांची, संस्थांची थोडक्यात ओळख द्यायचा प्रयत्न मी इथे करत आहे.

विवेकवाद्यांचा छळ

अविवेकाविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत चुकवावी लागते. ती फेसबुक वर ट्रोल होण्यापासून तर जीव जाण्यापर्यंत काहीही असू शकते. जगभरात वेगवेगळ्या देशात अनेकांनी ती किंमत मोजली अजूनही मोजत आहेत. अश्या विवेकवाद्यांच्या छळाच्या व संघर्षाच्या कथा वाचण्यासाठी

इतरांचे लेख

समविचारी मित्र, लेखक यांचे आवर्जून वाचावेत असे लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नमस्कार,

मी रवि आमले, ब्लॉग, वेबसाईट डेव्हलप करणे हा माझा व्यवसाय तर आहेच पण ती माझी आवडपण आहे.

याशिवाय, पुस्तकविक्री व डिजिटल मार्केटिंग कन्सल्टन्ट म्हणूनही मी काम करतो.
फारच कमी लोकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळतं, मी त्यांपैकी एक आहे व असे करियर मी फार जाणीवपुर्वक बनविले आहे.
मी महाअंनिस, शहीद भगतसिंग विचारमंच व ब्राईट या सामाजिक संघटनांसोबत काम करतो.

चला सोशल मीडियावर पण कनेक्ट होऊया.

तुम्हाला तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट बनवून हवी आहे का?

तंत्रज्ञानाच्या या युगात ‘जर ‘तुम्ही ऑनलाईन अस्तित्वात नसाल तर तुम्ही अस्तित्वातच नाही’ असे म्हटले जाते, हे बऱ्याच प्रमाणात खरे पण आहे. तुम्हाला तुमचे लिखाण किंवा व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे का ? तसे असेल तर मला फॉर्म किंवा प्रत्यक्ष संपर्क करा. मला तुमच्या सोबत काम करायला नक्की आवडेल.

Call Me

+91 9028242656